Followers

Tuesday 27 February 2018

तुझे चांदणे पाऊल

तुझे चांदण पाऊल


मला ही माझे न कळले
मन तुझ्यात का गुंतले?
फोडून बांध सारे कसे
तुझ्या मिठ्ठीत धूंद झाले?
 . . . . . . परशुराम सोंडगे,पाटोदा
            ९५२७४६०३५८


No comments:

Post a Comment

जगण्याचा चंग

जगण्याचा चंग झाकतो उरातले दु:ख मी चेह-यावरी रंग हसण्याचा. पुरवून छंद वादळाचा रोज चंग बांधतो मी जगण्याचा. या जगाला जंग कसे म्हणू? प...