- तुझे रंग तुझेच गंध
- फुलास जाळतात
- अभाळाच्या कळा
- तुझे शब्द पाळतात.
- तुझे हासणे लाजणे
- काळजाला चिरतात
- चांदण्याचे हे उसासे
- तुझेच स्वर छेडतात
- तुझे बहर तुझे कहर
- सदा शिवारी पांगतात
- झ-याची झुळझुळ ही
- तुझे ते इरादे सांगतात?
- . . . . . परशुराम सोंडगे,पाटोदा
- . . . . . . 9673400928
Followers
Subscribe to:
Post Comments (Atom)
जगण्याचा चंग
जगण्याचा चंग झाकतो उरातले दु:ख मी चेह-यावरी रंग हसण्याचा. पुरवून छंद वादळाचा रोज चंग बांधतो मी जगण्याचा. या जगाला जंग कसे म्हणू? प...
-
जगण्याचा चंग झाकतो उरातले दु:ख मी चेह-यावरी रंग हसण्याचा. पुरवून छंद वादळाचा रोज चंग बांधतो मी जगण्याचा. या जगाला जंग कसे म्हणू? प...
-
तुझे रंग तुझेच गंध फुलास जाळतात अभाळाच्या कळा तुझे शब्द पाळतात. तुझे हासणे लाजणे काळजाला चिरतात चांदण्याचे हे उसासे तुझेच ...
-
त्या दिवशी……!! तुझ्या तशाचं माझ्या ही चटावलेल्या डोळयांना एकमेंकाना भीडता आलं नाही. पावलांवर पावलं पडतं होती. पण तुला अडखळ...
No comments:
Post a Comment