Followers

Wednesday 28 February 2018

नजरेत दंश आहे







नजरेत तुझ्या ग दंश अाहे
हरेक का उग पागल अाहे.

झुरले किती ग तुझ्यावरती
सांग कुठे तो हिशोब अाहे.

जाळतेस तू  काळजालाच
बस्स माझाच पुरावा  आहे.

 कळले..  न तुझे  वागणे 
  हसणे तुझे.. शराब आहे
   
                                       परशुराम सोंडगे
                       prshuramsondge.blogspot.com



No comments:

Post a Comment

जगण्याचा चंग

जगण्याचा चंग झाकतो उरातले दु:ख मी चेह-यावरी रंग हसण्याचा. पुरवून छंद वादळाचा रोज चंग बांधतो मी जगण्याचा. या जगाला जंग कसे म्हणू? प...