Followers

Wednesday 28 February 2018

तू माझा किनारा



तुला पाहुन ग समुद्र ही
जरा स्तब्ध झाला होता.
वाळुतल्या पावलांवरती
किनारा लुब्ध झाला होता...!!
                            परशुराम सोंडगे,पाटोदा
                             ९५२७४६०३५८




No comments:

Post a Comment

जगण्याचा चंग

जगण्याचा चंग झाकतो उरातले दु:ख मी चेह-यावरी रंग हसण्याचा. पुरवून छंद वादळाचा रोज चंग बांधतो मी जगण्याचा. या जगाला जंग कसे म्हणू? प...